Posts

Online Teachers day

Image
  *दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी, वनस्पतीशास्ञ  विभागांमार्फत अॉनलाईन शिक्षक दिन साजरा * भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी  शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यंदा शिक्षण ऑनलाइन सुरू असल्यामुळे या विशेष दिवसावर देखील करोनाचे सावट आहे. पण तरीही मुलांनी हा दिवस साजरा केला. त्यानुसार, कु.श्रुती खोत आणि कु.सुप्रिया माळी यांनी आॉनलाईन पद्धतीने लेक्चर घेतले.ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार आणि आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दलच्या भावना कु.मेघा परिट,कु.अमृता चौगुले व उर्मिला इंगवले या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी  अध्यक्ष विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्ही.ए.पाटील होते.प्रा.एस्.टी.इंगळे,प्रा.दोपारे, प्रा.मधुमती शिंदे. प्रा.डॉ.आम्रपाली कट्टी, प्रा.आरती खोत यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत  कु.सरिता बावचे तसेच  प्रास्तविक प्रा.सोनाली शिंदे यांनी केलं.कु.शलाका मुठाणे यांनी आभार मानले.अशा आॕनलाईन कार्यक्रमाचे नियोजन अभिषेक कांबळे व रोहन बुबने यांनी केले.याप्रसंगी व...
Image
B.Sc.I Study material for revision

Corona video

Image
दिनांक -२१/०४/२०२० वनस्पतीशास्ञ विभाग  *दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी, जि. कोल्हापूर (महाराष्ट्र)- ४१६ ११५.*
Image
*वनस्पतीशास्त्र विभागात ५ डिसेंबर -'जागतिक मृदा दिन' साजरा*

"PLANTATION PROGRAM ME" IN CHANDUR

Image
*डी.के.ए.एस्.सी.कॉलेजमध्ये वनस्पतीशास्ञ विभागामार्फत व एन्.सी.सी विभागामार्फत चंदूर परिसरात -वृक्षारोपण कार्यक्रम*  कॉलेजचे माननीय प्राचार्य  डॉ.आर्.आर्.कुंभार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.वृक्षारोपण हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षांची भूमिका महत्त्वाची असून यासाठी वृक्ष लागवड हाच पर्याय आहे.असा संदेश प्रा.डॉ.विजयकुमार पाटील यांनी याप्रसंगी दिला. प्रा.डॉ.एस्.टी.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला उपक्रम,त्यासाठी  चंदूर गावचे सरपंच उदय     गिते, एम्.जे.वीरकर सर,आकाश बनसोडे, रजिस्टार लोकरे सर प्रा.मधुमती शिंदे ,प्रा.दोपारे,प्रा.कट्टी,प्रा.खोत, प्रा.हिरणेकर ,वनस्पतीशास्ञ विभाग बी.एस्सी.३चे सर्व विद्यार्थी व एन्.सी.सी.सर्व विद्यार्थीआदि उपस्थित होते.

Constitution Day

Image
On the occasion of Constitution Day
Image
*वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने विशेष क्षेत्रभेट व अभ्यास पर्यटन उत्साहात*   डिकेएएससी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने इस्लामपूर-तळसंदे-किल्ले पन्हाळागड येथे विशेष क्षेत्रभेट व अभ्यास पर्यटनाचे आयोजन केले होते. *इस्लामपूर* मधील *सिद्धांत जाधव यांनी उभारलेल्या"गीता मारुती नॅचरल फूड्स"* ला भेट दिली.सिद्धांत जाधव हे छोट्याश्या जागेत Algae(शेवाळ) spirulina पासून टॅबलेट निर्मिती करतात.या टॅबलेट प्रोटीनयुक्त असून याचा वापर जनावरांचे,दूध वाढ,कच्चे व चांगले अन्न म्हणून दैनंदिन आहारात वापरतात. Alage(शेवाळ) सातत्याने वाढत असते.त्याचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते.यातून निर्मिती होणाऱ्या टॅबलेट मध्ये कॅलरी,कॅल्शिअम, प्रोटीन अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे दैनंदिन मानवी जीवन आरोयदायी बनते.असे मत सिद्धांत जाधव यांनी व्यक्त केले.        यानंतर *तळसंदे येथील विश्वास चव्हाण यांच्या "सीमा बायोटेक "ला भेट दिली.* विश्वास चव्हाण ७एकर मध्ये १५० कामगारांच्या मदतीने केळी, साग अशा विविध रोपांची निर्मिती करतात.या बायोटेक चे व्यवस्थापक श्री. धुमाळ यांनी या क्षेत्रा...