Popular posts from this blog
Birth Anniversary of charles Darwin
चार्ल्स् डार्विन उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आजच्या पिढीलाही मार्गदर्शक- प्रा. डॉ. बी. टी दांगट इचलकरंजी दिनांक 12 फेब्रुवारी चार्ल्स् डार्विन हे महान वैज्ञानिक भूगर्भशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ असून त्यांनी 1858 साली दिलेला उत्क्रांतिवादाचा सिधान्त् जगातील आजच्या नवीन पिढीला उपयुक्त आहे असे विचार प्रा. बी. टी. दांगट विभाग प्रमुख विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांनी दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. ते चार्ल्स डार्विन यांच्या जयंती समारोह निमित्त आभासी पद्धतीने केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. एस. ढेकळे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष इंगळे सर यांनी केले. या कार्यक्रमात दांगट पुढे म्हणाले डार्विन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 मध्ये झाला असून त्यांना निसर्गाबद्दल मोठे आकर्षण होते. बालपनि सर्वसामान्य सारखें असणारै डार्विन् यानी दिलेला महान उत्क्रांतिवादाचा सिद्धांत 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' आजही लागू पडत आहे. त्य
"भरडधान्य पाक-कला प्रदर्शन"
*"भरडधान्य पाक-कला प्रदर्शन"* श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे, दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्य ॲण्ड कॉमर्स कॉलेज इंचलकरजी येथे वनस्पतीशास्त्रा विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी "भरडधान्य पाककला प्रदर्शन" घेण्यात आले. या मध्ये मुलांना भरडधान्याची ओळख व्हावी व त्यांचे महत्व समजावे म्हणून बाजरी, नाचणी,रागी, राळे, वरी यापासून पारंपारिक व आधुनिक काही पाककृती समजाव्यात यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुण्या सौ. मोशमी आवाडे व सौ. अस्मीता आमणे यांनी मुलांचे कौतुक करत त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन केले व भरडधान्य चे महत्व त्यांच्या मनात रुजवले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांनी ही मुलाचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व सहकार्यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांनी 75 पाककृती करून छान छान आकर्षक सजावट करून ठेवल्या होत्या. या कार्यक्रमाचे संयोजक व विभागप्रमुख डॉ. सुभाष इंगळे सर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. मधुमती शिंदे व कु. आरती खोत यांनी केले व आभार कार्यक्र
Comments
Post a Comment