वृक्षारोपण कार्यक्रम सप्टेंबर २०२५
वनस्पतिशास्त्र विभागामार्फत वनस्पतिशास्त्र विभाग व इनरव्हेल क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमानाने माले ता. हातकणंगले या ठिकाणी वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न...
इचलकरंजी
दिनांक - 16 सप्टेंबर 2025
इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयातील
वनस्पतिशास्त्र विभागातर्फे वृक्षारोपनाचा उपक्रम राबविण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. टी.एम. चौगुले (Director N.S.S. and D.S.W.शिवाजी विद्यापीठ.) हे होते व वइनरव्हेल क्लब ऑफ कोल्हापूर चे खजानिस दिव्या घाटगे. यांची प्रमुख उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे हे होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे चे प्रामुख पाहुण्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. निलेश जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सारिका पाटील यांनी केले. यावेळी B.Sc, B.A, B.com च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एकुण ५५-६० वृक्षांचे वृक्षारोपन केले त्या मध्ये वड,पिंपळ,रानबेल,पळस या वृक्षांचा समावेश होता.
Comments
Post a Comment