Corona video



दिनांक -२१/०४/२०२०
वनस्पतीशास्ञ विभाग 
*दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी, जि. कोल्हापूर (महाराष्ट्र)- ४१६ ११५.*



*दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी*, वनस्पतीशास्ञ  विभागांमार्फत विभागप्रमुख डाँ.व्ही.ए.पाटील तसेच डॉ.एस्.टी.इंगळे यांच्या अनुमतीने *_Online COVID-19 Pandemic General Awareness "poster presentation - fight against carona- 2020"* या विषयी प्रा.मधुमती शिंदे यांच्या विशेष मार्गदर्शनाने माहिती व जाणीव करून  देणारे *Poster+ messages* विद्यार्थ्यांनी तयार केले , तसेच आपल्यामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने video clip तयार केली असून,आपण या समाजाचा घटक आहोत आणि आपले जीवन अमूल्य आहे.हा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
*_'घरी रहा, सुरक्षित रहा '_*







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Online Teachers day

Birth Anniversary of charles Darwin