'पोस्टर प्रदर्शन' Women Botanist

 डि. के. ए. एस. सी. काॅलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभागातर्फे 'पोस्टर प्रदर्शन' Women Botanist

डि. के. ए. एस. सी. काॅलेज, वनस्पती शास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचा विषय *Women Botanist* हा होता. डाॅ. सुनिता वेल्हाळ या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर प्रा. डी. ए. यादव सर प्रमुख उपस्थिती म्हणून होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एस.टी. इंगळे यांनी विविध क्षेत्रात कार्यरत महिला वनस्पतीशास्त्रज्ञां बद्दल माहिती सांगुन मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु.राजनंदिनी माने  तर आभार कु. गायत्री साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास सौ.बी.एस.दोपारे मॅडम, डॉ. यु.ए.देसाई, डॉ. मधुमती शिंदे, डॉ. आम्रपाली कट्टी, कु.आरती खोत,सौ. उर्मिला चौगुले,  डॉ.वर्षा दवंडे,  डॉ. संदीप गावडे, डॉ.लीना खाडे श्री.बी.बी.देसाई,  श्री. व्हि. एस. जोग व सुनील कांबळे आदी उपस्थित होते.बी. एस सी.भाग १ आणि २ मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.






Comments

Popular posts from this blog

Online Teachers day

Birth Anniversary of charles Darwin