Exhibition - Best from waste
डि. के. ए. एस. सी. काॅलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागातर्फे ' बेस्ट फ्रॉम वेस्ट'
डि. के. ए. एस. सी. काॅलेज, वनस्पती शास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचा विषय *Best From Waste* हा होता. प्रा. डि. ए. यादव सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून प्रा. डॉ. रुपाली सांभारे व प्रा. भारती कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एस.टी. इंगळे यांनी टाकाऊ पासून टिकाऊ बद्दल माहिती सांगुन मार्गदर्शन केले. बी. एस सी.भाग१ आणि बी. एस सी.भाग२ मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक कु.अभिलाषा कोरे व सूत्रसंचालन कु.राजनंदिनी माने यांनी केले. कार्यक्रमास सौ.भारती दोपारे, डॉ.मधुमती शिंदे, डॉ.आम्रपाली कट्टी, डॉ.संदीप गावडे,डॉ.उदयसिंह देसाई, कु. आरती खोत, सौ.उर्मिला चौगुले, डॉ.वर्षा दवंडे, डॉ.लीना खाडे, डॉ. संदीप गावडे, श्री.भारत देसाई, श्री.जोग व श्री.कांबळे आदी उपस्थित होते.आभार कु गायत्री साळुंखे यांनी केले.
Comments
Post a Comment