" Tree Plantation " by -BEEJ MATAKA

बीजारोपण उपक्रमाला जोरदार प्रारंभ



      बीज मटका उपक्रमातून DKASC कॉलेजच्या वनस्पतीसशास्त्र विभागाने दिनांक 14-09-2019 रोजी बीजारोपण उपक्रमाला उत्साही सुरुवात केली.
या माध्यमातून जेथे पोहचून झाडे लावणे अशक्य आहे अशा ठिकाणीही झाडे लावणे शक्य झाले आहे. या उपक्रमात कॉलेजचे वनस्पतीशास्ञ विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक Dr. V. A. Patil सर ,सहाय्यक प्रा.मधुमती शिंदे , प्रा.आरती खोत व   प्रा.आम्रपाली कट्टी आणि     B. Sc भाग 3 चे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला पन्हाळा येथून सुरुवात झाली. भविष्यात या उपक्रमाचा खूप मोठा फायदा निसर्गाला व पर्यायाने सर्व समाजाला होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

Online Teachers day