डी.के.ए.एस्.सी.कॉलेजमध्ये वनस्पती विभागामार्फत

*वनस्पतींची ओळख*



 बऱ्याच सदस्यांना देशी वृक्ष ओळखता येत नाही,अशा सदस्यांना देशी वृक्षाची ओळख व्हावी म्हणून डॉ .विजयकुमार पाटील व डॉ.एस्.टी.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला एक छोटासा उपक्रम,त्यासाठी प्रा.मधुमती शिंदे ,प्रा.दोपारे,
प्रा.कट्टी,प्रा.खोत, यांनी केला हा खटाटोप..( नावसाहित फोटो वर दिले आहे.).

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Online Teachers day