Popular posts from this blog
एम्. एस्सी. भाग १ स्वागत समारंभ आणि एम्. एस्सी. भाग २ चा निरोप समारंभ
By
Department of Botany
-
वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे एम्. एस्सी. भाग १ स्वागत समारंभ आणि एम्. एस्सी. भाग २ चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स and काॅमर्स काॅलेज इचलकरंजी वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे स्वागत समारंभ व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. स्वागत समारंभास प्रमुख पाहुणे आपल्या काॅलेज प्राचार्य डॉ.अनिल पाटील सर,उपप्राचार्य श्री. डी. ए. यादव सर, अध्यक्ष स्थानी विभागप्रमुख डाॅ. एस्. टी. इंगळे सर यांची उपस्थिती लाभली. समारंभास आपल्या काॅलेज चे लाडके प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. समारंभ दरम्यान श्री. यादव सर व डाॅ. इंगळे यांनी विद्यार्थी विद्यार्थीनींना आपल्या काॅलेज ची माहिती दिली व मार्गदर्शन केले. एम्. एस्सी. भाग 1 आणि बएम्. एस्सी. भाग 2 शिक्षण पुर्ण झालेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थीनी चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपली मनोगतं मांडली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. श्रद्धा पाटील व कु. जान्हवी शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन करु.पौर्णिमा पाटील यांनी केले. य...
वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी
By
Department of Botany
-
*वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी* वनस्पती शास्त्र विभागातर्फे बालिका दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती याचे औचित्य साधून *स्त्री पुरुष समानता आणि आपले संविधान* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते मा. श्री विनायक माळी एनजीओ मुक्तांगण विद्योदय परिवार, अब्दुल लाट. यांनी स्त्री पुरुष समानता आणि आपले संविधान या विषयावर ओघवती व सर्वसमावेशक अशी मुक्त चर्चा केली. तसेच अध्यक्षस्थानी डी. के. ए. एसी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर सर होते. तसेच प्रमुख पाहुणे मा. डॉ. एस. टी. इंगळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एस. दोपारे आणि कु. गायत्री साळुंखे यांनी केले. तसेच आभार डॉ. सुरेखा धुमाळ यांनी मांडले.या कार्यक्रमात बीएससी भाग एक, दोन आणि तीन यामधील विद्यार्थी तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Jhakas
ReplyDeleteNice activity
ReplyDeleteNice activity
ReplyDeleteNice activity
ReplyDelete