Popular posts from this blog
Online Teachers day
*दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी, वनस्पतीशास्ञ विभागांमार्फत अॉनलाईन शिक्षक दिन साजरा * भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यंदा शिक्षण ऑनलाइन सुरू असल्यामुळे या विशेष दिवसावर देखील करोनाचे सावट आहे. पण तरीही मुलांनी हा दिवस साजरा केला. त्यानुसार, कु.श्रुती खोत आणि कु.सुप्रिया माळी यांनी आॉनलाईन पद्धतीने लेक्चर घेतले.ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार आणि आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दलच्या भावना कु.मेघा परिट,कु.अमृता चौगुले व उर्मिला इंगवले या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी अध्यक्ष विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्ही.ए.पाटील होते.प्रा.एस्.टी.इंगळे,प्रा.दोपारे, प्रा.मधुमती शिंदे. प्रा.डॉ.आम्रपाली कट्टी, प्रा.आरती खोत यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत कु.सरिता बावचे तसेच प्रास्तविक प्रा.सोनाली शिंदे यांनी केलं.कु.शलाका मुठाणे यांनी आभार मानले.अशा आॕनलाईन कार्यक्रमाचे नियोजन अभिषेक कांबळे व रोहन बुबने यांनी केले.याप्रसंगी वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व
Birth Anniversary of charles Darwin
चार्ल्स् डार्विन उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आजच्या पिढीलाही मार्गदर्शक- प्रा. डॉ. बी. टी दांगट इचलकरंजी दिनांक 12 फेब्रुवारी चार्ल्स् डार्विन हे महान वैज्ञानिक भूगर्भशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ असून त्यांनी 1858 साली दिलेला उत्क्रांतिवादाचा सिधान्त् जगातील आजच्या नवीन पिढीला उपयुक्त आहे असे विचार प्रा. बी. टी. दांगट विभाग प्रमुख विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांनी दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. ते चार्ल्स डार्विन यांच्या जयंती समारोह निमित्त आभासी पद्धतीने केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. एस. ढेकळे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष इंगळे सर यांनी केले. या कार्यक्रमात दांगट पुढे म्हणाले डार्विन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 मध्ये झाला असून त्यांना निसर्गाबद्दल मोठे आकर्षण होते. बालपनि सर्वसामान्य सारखें असणारै डार्विन् यानी दिलेला महान उत्क्रांतिवादाचा सिद्धांत 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' आजही लागू पडत आहे. त्य
Comments
Post a Comment