Poster presentation on Botanist
इचलकरंजी : डिकेएएससी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताहानिमित्त *वनस्पतिशास्त्रज्ञ-Contributary work in Botany* विषयावर पोस्टर प्रदर्शन
डिकेएएससी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताहानिमित्त *वनस्पतिशास्त्रज्ञ-Contributary work in Botany* विषयावर पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले. विविध वैज्ञानिकांच्या कार्याचा आढावा घेणारे अभ्यासपूर्ण पोस्टर विद्यार्थ्यांनी बनवले. पोस्टर प्रदर्शनचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्रा.डॉ. व्ही.ए. पाटील होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.एस.टी.इंगळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. मधुमती शिंदे,सौ.भारती दोपारे, डॉ. आम्रपाली कट्टी,आरती खोत,डॉ. संदीप गावडे उपस्थित होते.सूत्रसंचालन सरिता बावचे व आदिती कदम यांनी केले. तर आभार रोहन बुबने यांनी मानले.
Nice activities
ReplyDelete