Clean Campus -Green Campus

डिकेएएससी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने *Clean campus Green campus* चे आयोजन






या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे सरांनी प्रमुख उपस्थिती दिली .त्याचबरोबर जी रोपे लावण्यात आली आहेत, ती रोपे वाढवण्याची, जगवण्याची संपूर्ण जबाबदारी ही वनस्पतीशास्ञ विभागातील विद्यार्थ्यांनी घेतली,विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्यांनी कौतुक केले.

तसेच, विभाग प्रमुख प्रा.डॉ. व्ही.ए. पाटील,तसेच गार्डन कमिटीचे मेंबर डॉ.एस.टी.इंगळे यांनी  *"लाइव्ह ग्रीन,लव्ह ग्रीन,थिंक ग्रीन"*  विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  केले.

उपक्रमाचे नियोजन डॉ. मधुमती शिंदे, डॉ. आम्रपाली कट्टी,आरती खोत,डॉ. संदीप गावडे यांनी केले.

आमच्या या कार्यात आपणही सहभागी व्हा- जास्तीत जास्त वृक्षारोपण करून, कारण हीच योग्य वेळ आहे वृक्षारोपणासाठी असे आव्हान याप्रसंगी करण्यात आले.







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Online Teachers day