Posts

Showing posts from September, 2025

फ्रेशर्स डे 2025-2026

Image
वनस्पती शास्त्र विभागाचा फ्रेशर्स डे संपन्न  दिनांक: 09/09/2025 दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स व कॉमर्स महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील एम.एससी.प्रथम वर्ष च्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स डे चे आयोजन करण्यात आले होते. सन 2025- 26 साठी महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागा त एम. एस सी. साठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स डे चे आयोजन केले होते. यावेळी  द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुष्प व  प्रेझेंट देऊन त्यांचं स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुभाष इंगळे यांनी केले त्यांनी महाविद्यालयाच्या सुविधांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. शंकर खाडे सर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही. आपल्या जीवनामध्ये संधीचे सोनं करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. आणि वनस्पती शास्त्र विषयांमध्ये अनेक संधी आहेत परिस्थितीचा कोणताही न्यूनगंड न ठेवत...

एक्झिबिशन ऑफ हर्बल प्रॉडक्ट

Image
 वनस्पतीशास्त्र विभागातर्फे एक्झिबिशन ऑफ हर्बल प्रॉडक्ट चे प्रदर्शन संपन्न  दिनांक 12 सप्टेंबर 2025.   वनस्पतीशास्त्र विभागातर्फे एक्झिबिशन ऑफ हर्बल प्रोडक्ट हा कर्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील बीएससी भाग तीन या विद्यार्थ्यांनी हर्बल प्रॉडक्ट तयार  करून त्याचे प्रेझेंटेशन केले. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) एस. के. खाडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये भारतीय प्राचीन परंपरांमध्ये आयुर्वेदाचे महत्त्व आणि त्याचे उपयोग याबद्दल माहिती दिली.  तसेच तुळस, कडुलिंब, कोरफड, दुधी भोपळा यासारख्या औषधे वनस्पतीचे महत्व विशद केले.  औषधी उत्पादने नैसर्गिकपणे तयार करून तुम्ही उद्योजक बनू शकता. तसेच आजच्या धावपळीच्या आणि रसायन युक्त जीवनशैलीत लोक पुन्हा नैसर्गिक पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे हर्बल उत्पादनाची मागणी जगभरात झपाट्याने वाढत आहे. या नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या औषधी वनस्पतीची पिके घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत.  वनस्पतीशास्...

वृक्षारोपण कार्यक्रम सप्टेंबर २०२५

Image
वनस्पतिशास्त्र विभागामार्फत  वनस्पतिशास्त्र विभाग व इनरव्हेल  क्लब ऑफ कोल्हापूर  यांच्या संयुक्त विदयमानाने माले ता. हातकणंगले या ठिकाणी वृक्षारोपनाचा कार्यक्रम  संपन्न... इचलकरंजी दिनांक - 16 सप्टेंबर 2025 इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागातर्फे वृक्षारोपनाचा  उपक्रम राबविण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे   डॉ. टी.एम. चौगुले  (Director N.S.S. and D.S.W.शिवाजी विद्यापीठ.) हे होते व वइनरव्हेल  क्लब ऑफ कोल्हापूर चे खजानिस दिव्या घाटगे. यांची प्रमुख उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे हे होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे चे प्रामुख पाहुण्यांनी वृक्षारोपणाचे  महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. निलेश जाधव  सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सारिका पाटील यांनी केले. यावेळी B.Sc, B.A, B.com च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला एकुण ५५-६० वृक्षांचे वृक्षारोपन केले त्या मध्ये वड,पिंपळ,रानबेल,पळस या वृक्षांचा समावेश ह...

A Guest lecture on 'Career Guidance'

Image
Date: 26/08/2025                                                                                        Day: Tuesday Resource Person: Prof. (Dr.) Anjali Patil, Department of Botany, Rajaram College, Kolhapur             Department of botany organized Guest Lecture on ‘Career Guidance’ for students of B.Sc. Prof. (Dr.) Anjali Patil, Department of Botany, Rajaram College, Kolhapur was the resource person for the Guest lecture program. She guided students in very lucid language. She explains job opportu...