वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे (एम्. एस्सी. भाग 1 आणि बी.एस्सी. भाग 3) स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात

 *वनस्पतीशास्त्र विभाग, दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अॅन्ड् काॅमर्स काॅलेज इचलकरंजी*

दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स and काॅमर्स काॅलेज इचलकरंजी वनस्पतीशास्त्र विभागात नवागतांचे (एम्. एस्सी. भाग 1  आणि बी.एस्सी. भाग 3) स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. स्वागत समारंभास प्रमुख पाहुणे आपल्या काॅलेज  उपप्राचार्य श्री. डी. ए. यादव सर, अध्यक्ष स्थानी विभागप्रमुख डाॅ. एस्. टी. इंगळे सर, प्रमुख उपस्थिती श्री. बाळासाहेब पाटील उद्योजक, संपुर्ण जीवन फार्मा इंडस्ट्रीज यांची उपस्थिती लाभली. समारंभास आपल्या काॅलेज चे लाडके प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. समारंभ दरम्यान श्री. यादव सर व डाॅ. इंगळे यांनी विद्यार्थी विद्यार्थीनींना आपल्या काॅलेज ची माहिती दिली व मार्गदर्शन केले. एम्. एस्सी. भाग 1  आणि बी.एस्सी. भाग 3, एम्. एस्सी. भाग 2 शिक्षण पुर्ण झाले ल्या माजी विद्यार्थी विद्यार्थीनी चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी  विद्यार्थीनी नी आपली मनोगतं मांडली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. लक्ष्मी बदामे व कु. सोनाली मगदूम  यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. व्ही. आर. दवंडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डाॅ. मधुमती शिंदे,  प्रा. सौ. भारती दोपारे, डॉ. आम्रपाली कट्टी, प्रा. आरती खोत, डाॅ. लीना खाडे,  डॉ. संदिप गावडे, प्रा. उर्मिला चौगुले, डॉ. उदयसिंह देसाई, श्री. भारत देसाई, श्री विष्णू  जोग, सुनिल कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.





Comments

Popular posts from this blog

Online Teachers day