Popular posts from this blog
डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023
By
Department of Botany
-
डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे करण्यात आले. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारत सरकारच्या ठरावाला 72 देशांनी समर्थन दिले होते. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याचा स्वीकार करून 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाने भरड धान्य आणि त्याचे आहारातील महत्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने भित्ति पत्रिका प्रदर्शन व व्याख्यान आयोजित केले. भरड धान्य हे आपल्या स्वदेशी अन्न प्रणालीतील महत्त्वाचे अन्नधान्य आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामुळे, जागतिक स्तरावर भरड धान्याचे उत्पादन वाढवणे, कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करणे, पिकांच्या वारंवारतेचा उत्तम वापर करण्याची संधी मिळणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. ए. यादव होते. तसेच या कार्यक्रमाला गणित विभागाचे विभागप्रमुख प्रा. मुंगारे, प्रा. डॉ. सुतार आणि भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गाणबावले आदी मान्यवर उपस्थित ह...
वनस्पतीशास्ञ विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यानाचे आजोजन
By
Department of Botany
-
* वनस्पतीशास्ञ विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व्याख्यानाचे आजोजन* 🌻🌱🌻🌱🌻🌱🌻🌱 इचलकरंजी - येथील डी. के. ए. एस. सी.कॉलेजमध्ये *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त* वनस्पतीशास्त्र विभाग ,सायन्स असोसिएशन व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने *प्रा.शेखर ए.मोहिते सर* यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा.शेखर मोहिते म्हणाले ,“UNESCO World Natural Heritage Site”समाविष्ट असे *कास पठार* विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जैवविविधता व पठारावर फुलणाऱ्या दुर्मीळ फुलांना टिकवायचे असेल तर कास पठाराचे संवर्धन होणे गरजेचे आहे.त्याचे सखोल शास्त्रीय संशोधन आणि डोळस संरक्षण व्हायला हवे. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य *डॉ. व्ही.एस.ढेकळे* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे व त्याचे संवर्धन करणे आपणा सर्वांचे कर्त्यव्य आहे,असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय वनस्पती शास्ञ विभागप्रमुख डॉ.एस्. टी.इंगळे यांनी करून दिल...




Very nice ...
ReplyDeleteGood Work
ReplyDeleteFrom-Sagar Kadam
Very well
ReplyDelete